आपल्या माहितीकरीता
🔅👇🔅
दिनांक ७ मार्च २०२४ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटना धामणगाव रेल्वे ची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. मा.देवेंद्रजी ईटिवाले सर यांच्या अध्यक्षतेखाली अपेक्षित सदस्यांच्या उपस्थितीत ही सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
या सभेत
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे.
२) मागील जमाखर्चाचा हिशोब अहवाल सादरीकरण.
३) कर्मचारी संघटनेच्या नवीन कार्यकारणीची पुनर्रचना करणे.
इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. आणि चर्चेअंती पुढील प्रमाणे संघटनेची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.
*अध्यक्ष* -
मा. प्रा.गौतम सनकाळे
*उपाध्यक्ष* -
१) मा.राजेश मनोहर
२) मा.संजय श्रीरामे
*सचिव* -
मा.डाॕ.विलास पाटील
*सहसचिव* -
१) मा. महेंद्र गजभिये
*कार्याध्यक्ष* -
मा. राजेश डोंगरे
*कोषाध्यक्ष* -
मा. प्रशांत फुले
*प्रवक्ता* -
मा.गुलाब मेश्राम
*प्रसिद्धीप्रमुख* -
१) मा.
२) मा.
*संघटक* -
१) मा.
*सहसंघटक* -
१) मा.
२) मा.
*सल्लागार* -
१) मा.
२) मा.
*महिला प्रतिनिधी* - महिला प्रतिनिधी म्हणून एकूण पाच महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
*सदस्य* - आपण सर्व
याप्रमाणे नविन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सर्व सदस्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
तसेच आपल्या पुढील वाटचाली करीता मंगल कामना.
आपल्या हातून नेहमीच सामाजिक कार्य घडो,ही कामना.🙏🌹🙏
💫 ब्लाॕग टेक्नो.
देवानंद दहाट
🙏🙏🙏