डाॕ.बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या कार्यकारीणी बाबत आपण पुढील महत्त्वाचे निकष लक्षात घ्यायला हरकत नाही.
१) संघटनेच्या कार्यकारीणीचा कार्यकाल हा - जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच असावा.
२) नवीन वर्षाला सुरुवात होताच , जानेवारी महिन्यात संघटनेची नवीन कार्यकारीणी गठीत करण्यात यावी. याकरीता या महिन्यात संघटनेची सभा आयोजित करण्यात यावी.
३) अशाप्रकारे गठीत झालेल्या नवीन कार्यकारीणीस अर्थात - अध्यक्ष , उपाध्यक्ष,सचिव ,कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष , संघटक, प्रवक्ता ,प्रसिद्धी प्रमुख व ईतर सर्व सदस्य यांना नवीन वर्षाच्या व त्यांच्यावर सोपविलेल्या कार्याकरीता शुभेच्छा देण्यात याव्यात.
४) कार्यकारिणी गठीत होताच , नवीन लेटर हेड ( लेटर पॕड ) तयार करण्यात यावे.
५) नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष व सचिव यांनी विचारविनिमय करुन लगेच पुढील फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सभेचे आयोजन करुन आपल्या संघटनेमार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत , उपक्रमाबाबत चर्चा घडवून आणून नियोजनाला सुरुवात करावी.
६) आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे व सभेतील नियोजनाप्रमाणे या फेब्रुवारी महिन्यापासूनच सभासदांच्या वर्गणीला सुरुवात करण्यात यावी.
७) संघटनेची नंतरची सभा आपल्या सोईनुसार घेवून या सभेत संघटनेच्या कार्यक्रमाविषयी अंतिम निर्णय घेण्यात यावा. व पूर्वतयारी ( नियोजन ) म्हणून कामाची जबाबदारी संघटनेच्या सदस्याकडे वाटप करण्यात यावी.
८) माहे मार्च महिन्यातील सभा म्हणजे ,कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन झाल्याबाबतची आढावा सभा असेल. ह्या सभेतील सर्व बाबींचा खुलासा DBAKS whatsapp गृपवर माहितीस्तव टाकण्यात यावा.
९) माहे- एप्रिल च्या पहिल्या आठवड्यातच , पुढील बाबी तयार असाव्यात -
* बॕनर , फ्लेक्स , पाॕम्प्लेट्स , निमंत्रण पत्रिका. ईत्यादी.
कार्यक्रमाची तारिख लक्षात घेऊन , कार्यक्रमाच्या संदर्भाने परवानगी घेवून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करावी.
१०) संघटनेमार्फत घेण्यात येणारा प्रबोधनात्मक कार्यक्रम हा शक्यतोवर २० एप्रिल पर्यतच आटोपण्याचा प्रयत्न असावा.
>>> याबाबत आपल्या आणखी काही सुचना असतीलच त्या आपण Blog टेक्नोशियनला Whatsapp नंबरवर लिहून किंवा फोन करुन कळवाव्यात.